{"product_id":"9788195163786","title":"Bhatakya Vimukt Jamati: Aarakshan aani Bhumika: Aarakshan aani Bhumika","description":"\u003cp\u003e पुस्तकाबद्दलची माहिती \u003c\/p\u003e\u003cp\u003eमहाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त जातींच्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या निमित्ताने या क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवर पुढारी, कार्यकर्ते, अभ्यासक यांच्या मुलाखती या पुस्तकात वाचायला मिळतील. हे पुस्तक केवळ आरक्षणाचाच नाहीतर भटक्या- विमुक्तांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक मार्गदर्शिकेसारखे ठरणारे आहे. तसेच सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. \u003c\/p\u003e","brand":"Goldenpage Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48528813162737,"sku":"9788195163786","price":17.99,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0674\/5433\/7265\/files\/9788195163786_p0.jpg?v=1786293508","url":"https:\/\/shop.barnesandnoble.com\/products\/9788195163786","provider":"Barnes \u0026 Noble","version":"1.0","type":"link"}