{"product_id":"9789385665233","title":"Ya Katerweli","description":"डॉ. अनिल गांधी यांनी वृध्दापकाळावर हे पुस्तक लिहिले आहे. मात्र ते फक्त वृध्दांसाठी नाही. सर्वांनी वाचावे असे आहे. कारण सगळेजण कधी ना कधी वृध्द होणारच असतात. शिवाय घरातल्या वृध्द मातापित्यांची सुखदु:खे त्यांना कळतील आणि घर अधिक चांगुलपणाने भरून जाईल. या पुस्तकात वृध्दांसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी योजना आहेत. वृध्दांचे हक्क दिलेले आहेत. वृध्दांना होणार्‍या आजारांची, रोगांची सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे.","brand":"Vishwakarma Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":48569961906417,"sku":"9789385665233","price":20.99,"currency_code":"USD","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0674\/5433\/7265\/files\/9789385665233_p0.jpg?v=1786858702","url":"https:\/\/shop.barnesandnoble.com\/products\/9789385665233","provider":"Barnes \u0026 Noble","version":"1.0","type":"link"}